मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

@marathi

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

214 125 подписчиков
Несколько раз в деньКачество: 100%🇬🇧 ENПоследний пост: 11.03.2026
Открыть в TelegramПоделиться в TG

Последние посты

मराठी व्याकरण@marathi

मराठी म्हणी भाग @marathi अगं अगं म्हशी मला कोठे नेशी -स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ -आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती -कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा -दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार -दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे -फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते -एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा. आधी पोटोबा मग विठ्ठोबा -आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी -एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे -अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा -जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजूरी -आधी भोजन मग देवपूजा असतील शिते तर जमतील भुते -एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आचार भ्रष्टी सदा कष्टी -ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली -अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. आईचा काळ बायकोचा मवाळ -आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ -आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे -आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आवळा देऊन कोहळा काढणे -क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आलीया भोगाशी असावे सादर -कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे अचाट खाणे मसणात जाणे -खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते -अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला -ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं -स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. अळी मिळी गुप चिळी -रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो ध्वनी -एकमेकांच्या म

14 мар. 2026 г.3 460В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹अलंकार भाग*९) अतिशयोक्ती:-* अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.उदा: जो अंबरी उफळता खुर लागलाहेतो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहेकाव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर*१०) अनन्वय:-*अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.उदा:आहे ताजमहाल एक जगती तो तोचत्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान*११) भ्रान्तिमान:-*उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.उदा: भृंगे विराजित नवी अरविंदपत्रेपाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रेघालीन अंजन अशा मतिने तटाकीकांते वृथा उतरलो, भिजलो विलोकीभुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हेदमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यातअंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.*१२) ससंदेह:-*उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चितअसतो.उदा: कोणता मानू चंद्रमा ?भूवरीचा की नभीचा?चंद्र कोणता? वदन कोणते?शशांक मुख की मुख शशांक ते?निवडतील निवडोत जाणतेमानी परी मन सुखद संभ्रमा- मानूचंद्रमा कोणता?*१३) दृष्टान्त:-* एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.उदा:लहानपण दे गा देवा,मुंगी साखरेचा रवाऐरावत रत्न थोर,त्यासी अंकुशाचा मार*१४) अर्थान्तरन्यास:-*अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )उदा:तदितर खग भेणे वेगळाले पळालेउपवन-जल-केली जे कराया मिळालेस्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समययेता कोण कामास येतो?*१५) स्वभावोक्ती:-*एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.उदा:गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीचकाडी म्हणायचा अन मनाशीचकी या जागेवर बांधीनमाडी मिचकावुनी मगउजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवईभिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई*१६) अनुप्रास:-

13 мар. 2026 г.5 830В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹वर्णअर्धस्वर: य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.उष्मे: श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.महाप्राण : ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ,ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लेगते त्या सर्व वर्णाना महाप्राण म्हणातात. बाकीचे अल्पप्राण आहेत.उदा. ख – kh महाप्राण, ग – g अल्पप्राण , अपवाद : स – s महाप्राण, च – ch अल्पप्राणक्,ग्,ङ,च्,ज्,त्र,ट,ड,ण्,त्,द,न्,प्,ब्,म्,य,र,ल्,व्,ळ, या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ह, ची छटा नसते,स्वतंत्र वर्ण : ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.

13 мар. 2026 г.4 850В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔷सराव प्रश्न१) खालीलपैकी मृदु वर्ण कोणते?१) क् २) ग् ३) च् ४) ट्२) खालीलपैकी अर्धस्वर कोणते?१) श्, ष् २) स्, ग् ३) य्, र् ४) ट्, ठ्३) व्यंजनामध्ये मुख्यमहाप्राण कोणता?१) ळ् २) ह् ३) क् ४) च्४) कंठ तालव्य वर्ण कोणते ते ओळखा?१) य्, र् २) च्, ह् ३) ए, ऐ ४) त्, थ्५) कठोर वर्ण ओळखा?१) ग्, घ् २) ड्, ढ् ३) त्, थ् ४) ब्, भ्६) प्रद्युन्म या शब्दात व्यंजन किती?१) आठ २) नऊ ३) सात ४) सहा७) खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य नाही?१) घ् २) ह् ३) ख् ४) म८) 'गौर्यानंद' या शब्दाचा संधी विग्रह करा?१) गौरी+आनंद २) गौर+आनंद ३) गोरा+आनंद ४) गोर्य+आनंद९) 'ईश्वर + इच्छा ' या शब्दाचा संधी करा?१) ईश्वरइच्छा २) ईश्वरेच्छा ३) ईश्वरिच्छा ४) ईश्वरीच्छा१०) ' मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा?१) मंत्र+आलय २) मंत्रा+लय ३) मंत्री+आलय ४) मंत्रा+आलय११) जगत + ईश्वर या विग्रहाची संधी करा?१) जगतेश्वर २) जगतईश्वर ३) जगदीश्वर ४) जगदेश्वर१२) 'वाङनिश्चय' या शब्दाची योग्य फोड करा?१) वाक् + निःश्चय २) वाग + निश्चय ३) वाङ + निश्चय ४) वाक् + निश्चय१३) मराठीमध्ये कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाते?१) डावीकडून उजवीकडे २) उजवीकडून डावीकडे ३) डावीकडे डावीकडे ४) यापैकी नाही१४) गवीश्वरचा योग्य विग्रह ओळखा?१) गवी + ईश्वर २) गव् + ईश्वर ३) गो + ईश्वर ४) गवी + श्वर१५) महोत्सव या संधीची फोड करा?१) महा + उत्सव २) मही +उत्सव ३) महो + त्सव ४) मह + उत्सव१६) मातृ + छाया या विग्रहाची संधी करा?१) मातृछाया २) मात्रोछाया ३) मातृच्छाया ४) मातृउच्छाया१७) संधी करा षट् + मास१) षटमास २) षन्मास ३) षण्मास ४) षंमास१८) निष्पाप या शब्दचा शब्द संधीनुसार तयार झालेला दुसरा शब्द ?१) सच्छील २) सच्चरित्र ३)दुष्काळ ४) सदाचार१९) 'अ' किवा 'आ' पुढे 'ए' किंवा 'ऐ' आल्यास दोहोबद्दल ऐ होतो या नियमात न बसणारा शब्द लिहा ?१) एकैक २) सदैव ३) गंगैध ४) मतैक्य२०) मानु + अंतर या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?१) मानवंतर २) मनुअंतर ३) मवंतर ४) मन्वंतर➖➖➖➖➖➖➖➖➖➖⭕उत्तरे:१) २ २) ३ ३) २ ४) ३ ५) ३ ६) ४ ७) ४ ८) ४ ९) २ १०) ४११) ४ १२) ४ १३) १ १४) ३ १५) १ १६) ३ १७) ३ १८) ३ १९) ३ २०) १जॉईन करा आमचे चॅनेल @marathi

13 мар. 2026 г.5 090В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🎯परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके 🎯पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर*आय डेअर - किरण बेदी*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद*सनी डेज - सुनिल गावस्कर*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई*वाट तुडविताना - उत्तम कांबळे*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे*एकच प्याला - राम गणेश गडकरी*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर*गिताई - विनोबा भावेचल्या - लक्ष्मण गायकवाड*उपरा - लक्ष्मण माने*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर*भिजली वही - अरूण कोल्हटकर*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर*श्यामची आई - साने गुरूजी*धग - उध्दव शेळके*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर*गोतावळा, झोंबी - आनंद यादव*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे*बलूतं - दया पवार*बारोमास - सदानंद देशमुख*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे*शाळा - मिलींद बोकील*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकरगोलपीठा - नामदेव ढसाळजेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल*मी कसा झालो - प्र.के.अत्रे*मी कसा घडलो - आर.आर.पाटील*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील*उनिकी - सी. विद्यासागर राव*मुकुंदराज - विवेक सिंधू*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले*गीतारहस्य - लोकमान्य टिळक*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडेमाझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे*फकिरा - अण्णाभाऊ साठे*रामायण - वाल्मीकी*मेघदूत - कालीदास*पंचतंत्र - विष्णू शर्मा*मालगुडी डेज - आर.के.नारायण*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी*महाभारत - महर्षी व्यास*अर्थशास्त्र - कौटील्य*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय*माय कंट

13 мар. 2026 г.6 250В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात. (१) अ + चूक = अचूक (२) अ + मर = अमर (३) अ +पार =अपार (४) अ + नाथ = अनाथ (५) अ + पात्र = अपात्र. (६) अ + चल = अचल (७) अ + शांत = अशांत (८) अ +ज्ञान = अज्ञान (९) अ + माप = अमाप (१०) अ +शुभ = अशुभ (११) अ + सत्य = असत्य (१२) अ + बोल = अबोल (१३) अ + खंड =अखंड (१४) अं + धार = अंधार (१५) अ + समान = असमान (१६) अ + स्थिर = अस्थिर (१७) अ + न्याय = अन्याय (१८) अ + पचन = अपचन (१९) अ + जय = अजय (२०) अ + प्रगत = अप्रगत (२१) अ + मोल = अमोल (२२) अ + योग्य = अयोग्य (२३) कु + रूप = कुरूप (२४) सु + काळ = काळ (२५) सु + गंध = सुगंध (२६) सु + पुत्र = सुपुत्र (२७) सु + मार्ग = सुमार्ग (२८) सु + यश = सुयश (२९) सु + योग्य = सुयोग्य (३०) वि + नाश = विनाश (३१) आ + मरण = आमरण (३२) ना + खूष = खूष (३३) ना + पसंत = नापसंत (३४) ना + पास = नापास (३५) ना + बाद = नाबाद (३६) बिन + चूक = बिनचूक (३७) बिन + पगारी = बिनपगारी (३८) गैर + हजर = गैरहजर (३९) अप + मान = अपमान (४०) अप + यश अपयश -------------------------------------जॉईन करा आमचे चॅनेल @marathi

13 мар. 2026 г.7 450В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹काही समानार्थी म्हणी आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा  आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा  कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले  साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच  कामा पुरता मामा - ताकापुरती आजी  काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी  करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी  खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे  खाण तशी माती - बाप तसा बेटा  आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू  गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून  काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे  घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच  चोरावर मोर - शेरास सव्वाशेर  जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम  पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या  नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस  नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा  बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला  पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग  वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला  वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   ---------------------------------------------आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन करण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा , त्यानंतर चॅनेल ओपन होईल , चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.telegram.me/Marathi

12 мар. 2026 г.8 290В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे साहित्य -------- -------- -------- -------- --------१)यशवंत दिनकर पेंढारकर ------ यशवंत२)मोरोपंत रामचंद्र पराडकर-------- मोरोपंत३)नारायण सूर्याजीपंत ठोसर-------- रामदास४)दत्तात्रय कोंडो घाटे-------- दत्त५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर---------आरती प्रभू६)नारायण मुरलीधर गुप्त-------- बी७)गोपाल हरी देशमुख-------- लोकहितवादी८)शंकर काशिनाथ गर्गे-------- दिवाकर९)माधव त्रंबक पटवर्धन-------- माधव जुलियन१०)दिनकर गंगाधर केळकर --------अज्ञातवासी११)आम्ताराम रावजी देशपांडे-------- अनिल१२)कृष्णाजी केशव दामले-------- केशवसुत१३)सौदागर नागनाथ गोरे-------- छोटा गंधर्व१४)रघुनाथ चंदावरकर-------- रघुनाथ पंडित१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-------- कुंजविहारी१६)दासोपंत दिगंबर देशपांडे-------- दासोपंत१७)सेतू माधवराव पगडी-------- कृष्णकुमार१८)नारायण वामन टिळक-------- रेव्हरंड टिळक१९)माणिक शंकर गोडघाटे-------- ग्रेस२०)वसंत ना. मंगळवेढेकर-------- राजा मंगळवेढेकर-------- -------- -------- --------२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर-------- मराठीचे जॉन्सन२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे -------- कवितेचे जनक२३)बा.सी. मर्ढेकर -------- -मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी२४)सावित्रीबाई फुले-------- आधुनिक मराठी कवितेच्या जननी२५)संत सोयराबाई-------- पहिली दलित संत कवयित्री२६)त्रंबक बापुजी ठोंबरे-------- बालकवी२७)ना.धो.महानोर-------- रानकवी२८)यशवंत दिनकर पेंढारकर-------- महाराष्ट्र कवी२९)ना. चि. केळकर-------- साहित्यसम्राट३०)न. वा. केळकर-------- मुलाफुलाचे कवीशिक्षक पात्रता परीक्षा उत्तरतालिकाउपलब्ध३१)ग. त्र.माडखोलकर-------- राजकीय कादंबरीकार३२)शाहीर राम जोशी-------- शाहिरांचा शाहीर३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर -------- मराठी भाषेचे पाणिनी३४)वि.वा. शिरवाडकर-------- कुसुमाग्रज३५)राम गणेश गडकरी-------- गोविंदाग्रज/बाळकराम३६)प्रल्हाद केशव अत्रे-------- केशवकुमार३७)काशिनाथ हरी मोदक-------- माधवानुज३८)विनायक जनार्दन करंदीकर-------- विनायक३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर-------- मराठी भाषेचे शिवाजी-------- -------- -------- -------- -------- ¶¶ काव्य ग्रंथ व कवी ¶¶ -------- -------- -------- -------- --------१) यथार्थदीपिका - वामन पंडित२)बिजली- वसंत बापट३) दासबोध व मनाचे श्लोक -समर्थ राम

12 мар. 2026 г.9 140В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹शुद्ध शब्दअशुद्ध शब्द - शुद्ध शब्द1) चाह - चहा 2) छपर - छप्पर 3) जागार - जागर 4) जागर्त - जागृत 5) ज्यादुगार - जादूगार 6) जीज्ञासू - जिज्ञासू 7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 8) तिर्थरूप - तीर्थरूप 9) त्रीभूवन - त्रिभुवन 10) ततसम - तत्सम 11) जागतीक - जागतिक 12) हूंकार - हुंकार 13) हिंदू - हिंदु 14) हारजित - हारजीतजॉईन करा : @marathi

11 мар. 2026 г.8 180В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹शुद्ध शब्द:अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द1) तरून - तरुण 2) तांत्रीक - तांत्रिक 3) तरका - तारका 4) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 5) थाठ - थाट 6) थेरला - थोरला 7) दिर्घ - दीर्घ 8) दाण - दान 9) दागीना - दागिना 10) दक्षीणा - दक्षिणा 11) दूसरा - दुसरा 12) दिलगीरी - दिलगिरी 13) दरारोज - दररोज 14) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग 15) दत्पर - दप्तर 16) धिकार - धिक्कार 17) धण - धन 18) धनूष्य - धनुष्य 19) धुर्त - धूर्त 20) धोपटर्माग - धोपटमार्ग 21) ध्यानधारना - ध्यानधारणा 22) धारीष्ट - धारिष्ट 23) नोर्झर - निर्झर24) नीष्कारण - निष्कारण25) नियूक्त - नियुक्त

11 мар. 2026 г.7 970В Telegram
मराठी व्याकरण@marathi

🔹लिंग विचारनामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.नपुंसकलिंगी: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.*लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल*नियम : 1'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते. उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे 2. पोरगा - पोरगी - पोरगे 3. कुत्रा - कुत्री - कुत्रेनियम : 2काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात. उदा : 1. सुतार - सुतारीन 2. माळी - माळीन 3. तेली - तेलीन 4. वाघ - वाघीननियम : 3काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात. उदा : 1. हंस - हंसी 2. वानर - वानरी 3. बेडूक - बेडकी 4. तरुण - तरुणीनियम : 4काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात. उदा : 1. लोटा - लोटी 2. खडा - खडी 3. दांडा - दांडी 4. विळा - विळी 5. डबा - डबीनियम : 5संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात. उदा : 1. युवा - युवती 2. श्रीमान - श्रीमती 3. ग्रंथकर्ता - ग्रंथकर्तीनियम : 6काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात. उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता 3. राजा - रानी 4. पती - पत्नी 5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू 7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोरनियम : 7मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग 3. वीणा - वीणा 4. मजा - मजा 5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखूनियम : 8परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात. उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी

11 мар. 2026 г.8 610В Telegram

Похожие каналы