
MPSC History
@mpschistory
Here u can get useful info about History for competitive exams.@eMPSCkatta@ChaluGhadamodi@Jobkatta@Marathi@MPSCEnglish@MPSCPolity@MPSCEconomics@MPSCGeography@MPSCScience@MPSCAlerts@SpardhaGram @MPSCMaterialkatta
Последние посты


🔰प्राचीन भारत भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026👤 Prof. Sachin Gulig लिंकhttps://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Zhttps://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z========🎯 Like, Share & Subscribe

🔰प्रास्ताविका भाग-1 ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026👤 Prof. Sagar Sir🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.लिंकhttps://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9========🎯 Like, Share & Subscribe

🌍 विज्ञान: पेशी🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026🌞 By Rutuja Kirtane 🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.लिंकhttps://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju========🎯 Like, Share & Subscribe

🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026🌞 By Prof. Arun Tupe Sir🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.लिंकhttps://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp========🎯 Like, Share & Subscribe
🔴 आज पुण्यतिथी 🔴🔰 राजे उमाजी नाईक “प्राईड ऑफ पुरंदर”👉Link-https://youtu.be/D2duWwjksaE?si=yyqIGRRMC2b1pn_L
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)👉 @eMPSCkatta🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)👉 @spardhagram🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)👉 @ChaluGhadamodi✍️ मराठी व्याकरण – @Marathi✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish📜 इतिहास – @MPSCHistory🗺️ भूगोल – @MPSCGeography🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths📢 तुम्ही जॉईन केलं का?

🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026➡️ Online Batch ⬅️🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.📚 Batch ची वैशिष्ट्ये :👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.✅ सराव टेस्ट चा समावेश.✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.मोबाईल: 9545600535.........https://wa.me/+919545600535

द ब्रिटिश इंडिया कमिटी (1889)जॉइन @MPSCHistory
📰 निबंधमाला मासिक➤ संपादक = विष्णूशास्त्री चिपळूणकर➤ पहिला अंक = 25 जानेवारी 1874 ➤ वार्षिक वर्गणी = अडीच रुपये ➤ पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या 20 होती तर किंमत दोन आणे असून बाबाजी कृष्ण गोखले यांच्या ज्ञानप्रकाश छापखान्यात त्याची प्रिंटिंग झाली होती.➤ निबंधमालेचा तिसावा अंक संपवून उठताना त्यांनी आपल्या बंधूंना इंग्रजीत म्हटले होते, आय एम द शिवाजी ऑफ द मराठी लँग्वेज हू हॅड नॉट हीज इक्वल टू प्रीसीड ऑर सक्सिड हिम➤ 1876 मध्ये इंग्रज सत्तेला विरोध दर्शविणारा "बैलाला तांबडी चिंधी" (Red to a bull) हा लेख विष्णूशास्त्रींनी लिहिला.➤ नोव्हेंबर 1881 पर्यत निबंधमालेचे 84 अंक प्रकाशित झाले. "आमच्या देशाची स्थिती" या अंकाने निबंधमालेचा शेवट झाला.✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे━━━━━━━━━━━
📌 ब्रिटिश काळातील योजना व तरतुदी ➤ क्रिप्स योजना (1942) 👉दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल.➤ वेव्हेल योजना (14 जून 1945)👉युद्ध समाप्तीनंतर स्वातंत्र्य दिले जावे.➤ त्रिमंत्री योजना (16 मे 1946) 👉सर्व पक्षाचे हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे.➤ माउंटबॅटन योजना (3 जून 1947)👉वायव्य सरहद्द प्रांतात सार्वमत घेण्यात यावे.✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे━━━━━━━━━━
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series1) Strategy: प्रा.श्याम सर https://youtu.be/Xt7XQL9dBvk2) भूगोल: प्रा. तुपे सर https://youtu.be/g0Bu3qY3jmk3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सरhttps://youtu.be/hixil3vjKTk4) विज्ञान : ऋतुजा मॅडमhttps://youtu.be/xjGJZMcwMEs5) इतिहास: सचिन गुळीगhttps://youtu.be/45R6MKv0tps
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचेBy : Prof. Sachin Gulig🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.लिंकhttps://youtu.be/45R6MKv0tpshttps://youtu.be/45R6MKv0tps========🎯 Like, Share & Subscribe





